www.navarashtra.com

Published 29, Nov 2024

By Narayan Parab

'या' उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाने दिली हुलकावणी

Pic Credit -   Social Media

नाशिकराव तिरपुडे हे 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 मध्ये उपमुख्यमंत्री होते.  ते राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते. 

नाशिकराव तिरपुडे

1978 ते 1980 या दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुंदरराव सोळंके हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. 

सुंदरराव सोळंके 

1983 ते 1985 या दरम्यान रामराव आदिक हे वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

रामराव आदिक

भाजपचा महाराष्ट्रातील चेहरा असणारे गोपीनाथ मुंडे हे शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये  उपमुख्यमंत्री होते. 

गोपीनाथ मुंडे 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे तीन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. 

छगन भुजबळ

विजयसिंह मोहिते पाटील हे 2003 ते 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

विजयसिंह मोहिते- पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते  आर. आर. पाटील हे 2004 ते 2008 या दरम्यान मुख्यमंत्री होते. 

आर. आर. पाटील

.

अजित पवार हे तब्बल 5 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. या नवीन सरकारमध्ये  त्यांचे नाव  उपमुख्यमंत्रीपदासाठी जवळजवळ निश्चित झाले आहे.     

अजित पवार

.

सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून  आलेले आमदार