Published 26, Nov 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
धुळ्यातील शिरपूर मतदारसंघातून भाजपचे काशिनाथ पावरा यांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्क्य मिळाले. त्यांना तब्बल 145944 मताधिक्क्य मिळाले.
शिवेंद्रराजे भोसले (भाजप) यांचा सातारा हा गड मानला जातो. त्यांचा या मतदारसंघात तब्बल 142124 मतांनी विजय झाला.
मपरळी मतदारसंघातून धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट) यांनी तब्बल 140224 मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.
बालगाण मतदारसंघातून भाजपचे दिलीप बोरसे यांना तब्बल 129297 मताधिक्क्य मिळवत विजयी झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांना अहिल्यानगरमधील कोपरगाव मतदारसंघातून 124624 मत्ताधिक्क्य मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघात 120717 मताधिक्क्य मिळाले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभा क्षेत्रात 112041 मताधिक्क्य मिळाले.
.
मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांना 108565 मताधिक्क्य मिळाले.
.