Published Feb 28 , 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
फाटलेल्या ओठांसाठी तूप लावणे हा नैसर्गिक उपचार आहे.
तूप लावल्याने ओठ मुलायम/मऊ राहतात.
तूप लावल्याने ओठांचा काळेपणा बऱ्याच प्रमाणात दूर होतो.
तसेच तूप खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तूप खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारू शकते.
तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.