घरी वायफाय सुविधा असल्यास तुमचे काम इंटरनेटच्या मदतीने वेगाने होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
लॅपटॉप स्टँडवर ठेवून काम केल्यास ते सोपे जाते. तसेच आरामदायक कामाचा अनुभव मिळतो.
Picture Credit: istockphoto
वायरलेस किबोर्ड आणि माऊस असल्यास तुम्हाला काम करण्यास फायदा होतो.
Picture Credit: istockphoto
तुमच्या रोज ऑनलाइन मीटिंग असतील तर हे गॅजेट तुम्हाला फायदेशीर ठरते.
Picture Credit: istockphoto
रात्रीच्या वेळेस काम असेल तर या लॅम्पचा फायदा होतो. इतरांना त्रास होत नाही.
Picture Credit: istockphoto
याच्या मदतीने तुम्हाला मीटिंगमधील आवाज, किंवा काम करताना गाण्याचा आनंद घेण्यास मदत होऊ शकते.
Picture Credit: istockphoto