Published Nov 03,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी हळदीा चहा प्या
रोज 1 फळ खाल्ल्याने फायबर आणि पाणी शरीराला मिळतं, बॉडी लवकर डिटॉक्स होते
भरपूर पाणी प्या, रोज 8 ते 10 ग्सास पाणी नक्की प्यावे, पाण्यामुळे टॉक्सिन्स लवकर बाहेर पडतात
अर्धा ग्लास पाण्यात चिया सीड्स मिसळा. काही तासांनी लिंबाचा रस घाला. 10 मिनिटांनी प्या.
आलं किसून पाण्यात टाकून 5 मिनिटं उकळवा, कोमट झाल्यावर प्या.
ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात
.
इतक्या फराळानंतर बॉडी डिटॉक्स करणं शरीरासाठी गरजेचं असतं
.