Published Nov 03,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जर तुमची तब्बेत ठणठणीत असेल तर बोटं मोडल्याचा त्रास तुम्हाला होत नाही
जेव्हा एखादी व्यक्ती बोटं मोडते तेव्हा आवाज ऐकू येतो. बोटात असलेल्या फ्लूइडमधील बुडबुडे फुटल्यामुळे येतो.
बोटं मोडल्यावर ऐकू येणारा आवाज बुडबुड्यांमुळे येतो, आणि ते फ्लूइड सांध्यांमध्ये आढळते
हाडांसंबंधित कोणताही आजार असल्यास चुकूनही बोटं मोडून नये
हाडं कमकुवत असतील तर चुकूनही बोटं मोडू नका, तुमचंच नुकसान होईल
यूरिक एसिडची समस्या असल्यास बोटं मोडू नका, नुकसान तुमचंच आहे
.
बोटं मोडण्यावरून अनेक समज-गैरसमज आहेत
.