देव-दिवाळीला कोणत्या देवी-देवतेची पूजा केली जाते
Picture Credit: Pinterest
पौराणिक कथेनुसार, कार्तिक पौर्णिमेला शंकराची पूजा केली जाते
Picture Credit: Pinterest
विष्णू देवाचीही पूजा केली जाते, त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतात
Picture Credit: Pinterest
कृतिका नक्षत्राच्या काळात हा सण येतो म्हणूनच त्याला महाकार्तिकही म्हणतात
Picture Credit: Pinterest
या दिवशी गुरुनानक जयंतीनिमित्त प्रकाश पर्व साजरं केलं जातं
Picture Credit: Pinterest
यंदा 5 नोव्हेंबरला पौर्णिमा साजरी केली जाणार आहे
Picture Credit: Pinterest
विष्णु देवाने याच दिवशी त्यांचा पहिला मत्स्य अवतार घेतला होता
Picture Credit: Pinterest