धनत्रयोदशीला शिवलिंगावर या वस्तू अर्पण करा

Life style

18  October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

धर्मशास्त्रानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी, कुबेर आणि यमराजची पूजा केली जाते

धनत्रयोदशी 2025

यंदा धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी काही विशेष उपाय केले जातात. जे तुमचे जीवन चांगले बनवते.

18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी

या गोष्टी अर्पण करा

शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

काळे तीळ

धनत्रयोदशीला शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

पांढरे चंदन

घरात संपत्ती येते आणि तिजोरी पैशांनी भरलेली राहते. यासाठी धनत्रयोदशीला शिवलिंगावर पांढरे चंदन अर्पण करावे.यामुळे तुमचे काम पूर्ण होईल.

बेलपत्र अर्पण करा

धनत्रयोदशीला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने व्यक्तीची जीवनामध्ये प्रगती होते

मध अर्पण करा

धनत्रयोदशीला शिवलिंगावर मध अर्पण केल्याने व्यवसायामध्ये प्रगती होते. प्रगती होण्यासोबतच वाईट गोष्टीही करता येतात

तांदूळ अर्पण करा

धनत्रयोदशीला शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि तुम्हाला आदर मिळू शकतो.