भाऊबीज हा बहीण -भावाच्या नात्यातील एक आनंदाचा सण समजला जातो.
Picture Credit: istoclphoto
या दिवशी तुम्ही बहिणीला ज्वेलरी सेट देखील गिफ्ट देऊ शकता.
Picture Credit: istoclphoto
भाऊबीजेला तुम्ही बहिणीला छान अशी हँडबॅग देखील भेट देऊ शकता.
Picture Credit: istoclphoto
तुम्ही यंदा बहिणीला स्कीन केअर प्रोडक्टस देखील भेट देऊ शकता.
Picture Credit: istoclphoto
भाऊबीजेला बहिणीला तुम्ही छान अशी फोटो फ्रेम भेट देऊ शकतो.
Picture Credit: istoclphoto
भाऊबीज सणाला भाऊ बहिणीला छान असे गिफ्ट देत असतो.
Picture Credit: istoclphoto