धनत्रयोदशीला धने आणि गुळाचा प्रसाद दाखवण्याची परंपरा आहे. चवीला उत्तम असलेले हे मिश्रण आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. धने आणि गूळ खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
धने पचनशक्ती वाढवण्यास आणि पोटात गॅस, अपचन किंवा छातीत जळजळ (ॲसिडीटी) कमी करण्यास मदत करतात
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
आयुर्वेदानुसार धने आणि गुळाचे सेवन शरीरातील वात दोष शांत करण्यास उपयुक्त ठरते.
Picture Credit: Pinterest
गुळामध्ये आयर्न (लोह) भरपूर असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता (ॲनिमिया) दूर होण्यास मदत होते आणि हिमोग्लोबिन वाढते.
Picture Credit: Pinterest
धन्यामध्ये उत्तम अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि जळजळ कमी करण्यास साहाय्यक ठरतात.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण यकृत स्वच्छ ठेवण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
धन्यामधील गुणधर्मांमुळे मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्यांवर नियंत्रण मिळवता येते.