धनत्रयोदशीआधी राशींचे नशिब पालटणार

Life style

14 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हिंदू धर्मानुसार, धनत्रयोदशीला लक्ष्मी, कुबेर आणि यमराजाची पूजा केली जाते

धनत्रयोदशी

Picture Credit: Pinterest

येत्या 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे

कधी आहे?

Picture Credit: Pinterest

मन प्रसन्न असेल, प्रवासाचे योग आहेत. चांगली बातमी मिळण्याची शक्यता

कर्क

Picture Credit: Pinterest

आध्यात्मात आवड निर्माण होणार, करिअरच्या समस्या दूर होतील

करियरच्या समस्या

Picture Credit: Pinterest

जोडीदाराची साथ मिळणार, अडकलेला पैसा परत मिळणार

धन

Picture Credit: Pinterest

धनलाभ होण्याची शक्यता आहे, इच्छा पूर्ण होणार, आर्थिक स्थिती सुधारणार

वृषभ

Picture Credit: Pinterest

उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील, व्यवसायामध्ये यश मिळेल, आनंदी वातावरण

व्यवसायात लाभ

Picture Credit: Pinterest