Published Jan 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
या व्यक्ती नवीन काम सुरू करू शकतात, मान-सन्मान वाढण्याची शक्यता
तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंध सुधारतील. प्रशासनाशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने
यंदा 9 अकाचा प्रभाव तुमच्या नेतृत्व आणि तुमच्या क्षमतांना उंचीवर नेऊ शकतं
राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो, दिशाभूल होऊ शकते, सतर्क राहा
नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, प्लान करा आणि काम पूर्ण करा
विवाहाचे योग आहेत, वाहन, किंवा नवीन संपत्ती खरेदीसाठी अनुकूल आहे
.
प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. नोकरीच्या ठिकाणी सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची शक्यता
.
तुमचे वैयक्तिक, कामाचे जीवन संतुलित करण्यात अडचणी, मतभेद होतील
.
तुमच्या करिअरमध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. increment सोबत promotion मिळू शकते
.