www.navarashtra.com

Published Jan 01,  2025

By  Shilpa Apte

रिकाम्या पोटी प्या 2 ग्लास पाणी, आजार होतील छुमंतर

Pic Credit -   iStock

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो

पाणी

हेल्थ एक्सपर्टच्या मते सकाळी ब्रश न करता पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर

हेल्थ एक्सपर्ट

सकाळी कोमट पाणी प्यावे, पचनासाठी खूप मदत होते

कोमट पाणी

सकाळी ब्रश न करता 2 ग्लास पाणीच प्यावे, त्यापेक्षा जास्त नको. 

2 ग्लास पाणी

ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते

डिटॉक्स

ब्रश न करता पाणी प्यायल्यास तोंडातील लाळ पोटात जाते, एंजाइम वाढते

एंजाइम

.

आतड्यांच्या आरोग्यासाठी, पचन नीट होण्यासाठी मदत होते, आजारांचा धोका कमी होतो

गट हेल्थ

.

आठवडाभर काबूली चणे खाल्ल्याने काय होते माहितेय?