www.navarashtra.com

Published Sept 26,  2024

By  Shilpa Apte

दिव्याच्या खाली तांदूळ का ठेवतात माहितेय?

Pic Credit -  iStock, Instagram

दिव्याखाली तांदूळ ठेवण्यामागे धार्मिक मान्यता आहेत, त्यामुळे दिव्याखाली तांदूळ ठेवतात

धार्मिक मान्यता

शास्त्रानुसार दिव्याखाली तांदूळ ठेवणं शुभ मानलं जातं. 

शुभ

दिव्याच्या खाली तांदूळ ठेवल्याने अनेक शुभ परिमाम दिसून येतात

फायदे

धार्मिक मान्यतेनुसार, दिव्याखाली तांदूळ ठेवल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो

आशीर्वाद

.

इच्छा पूर्ण होण्यासाठीही दिव्याखाली तांदूळ ठेवले जातात

इच्छा पूर्ण होतात

तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे दिव्याखाली तांदूळ ठेवले जातात असं म्हणतात

प्रतीक 

दिव्याखाली तांदूळ ठेवल्याने या गोष्टी घडतात

लक्षात ठेवा

घरात ससा पाळणं शुभ की अशुभ?