Published Sept 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
घरात ससा पाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानतात
ससा पाळल्याने घरात सुख-समृद्धी येते असंही म्हटलं जातं. कुटुंबातील प्रेम वाढते
ससा लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
घरात ससा पाळल्याने तणाव कमी होतो, मानसिक शांती मिळते
.
पत्रिकेत राहुचा प्रभाव जास्त असल्यास घरी ससा पाळण्याचा सल्ला दिला जातो
आयुष्यात कोणत्याही कामात अडचणी येत असतील ससा पाळल्याने अडचणी दूर होतात
या कारणांमुळे घरात ससा पाळणं शुभ मानलं जातं