श्रावण पौर्णिमेला या राशींना धनलाभ

Life style

04 August, 2025

Author: शिल्पा आपटे

श्रावण पौर्णिमा अर्थातच राखीपौर्णिमा 9 ऑगस्टला होणार आहे

रक्षाबंधन

Picture Credit:  Pinterest, FREEPIk

यंदा पौर्णिमेला अनेक दुर्लभ योग घडणार आहेत

शुभ योग

सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, श्रवण नक्षत्र हे योग घडणार आहेत

योग 

पौर्णिमेला चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे, शनि मकर राशीचा स्वामी आहे

चंद्र मकर राशीत

विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा पौर्णिमेला केली जाते, सुख-समृद्धी नांदते

पूजा

धनलाभाचे अनेक पर्याय उपलब्ध होतील, नव्या व्यक्तींची संपर्क होईल

मिथुन

गुंतवणूकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता, आर्थिक स्थिती मजबूत होईल

कर्क

उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील, आर्थिक स्थिती सुधारेल

मीन