Published Dec 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल, दिवस चांगला जाईल
करिअरमध्ये भरपूर यश आहे, वादविवादावर तोडगा निघणार आहे
.
उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका, आळस बाजूला ठेवा आणि कामाला लागा
प्रत्येक काम उत्साहात होणार, . वैचारिक दिशा बदलून पहावी
मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.
काही वाद किंवा कोर्ट कचेरी सुरु असेल तर सुटका होईल. वादावर तोडगा निघेल
नशिबाची उत्तम साथ मिळेल, टेन्शन कमी होईल, कामाची दिवसभर धांदल राहील.
मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत, उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये
दूरदृष्टी ठेवून विचार करा, नियोजनावर भर द्यावा, निष्काळजीपणा करू नका
जोडीदाराच्या साथीने इच्छा पूर्ण करा, जुन्या गोष्टी उगाळत बसू नका
प्रियजनांच्या भेटी होतील त्यामुळे तुमचा ताण कमी होईल, प्रत्येक काम मार्गी लागेल
व्यवसायात अधिक रुची घ्याल आणि थांबलेली कामे पूर्ण होतील