हाय ब्लड शुगरमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ऑक्सिजन स्काल्पर्यंत पोहोचत नाही
Picture Credit: Pinterest
ब्लड शुगरमुळे ऑक्सिजन स्काल्पपर्यंत न पोहोचल्याने केस गळतात
डायबिटीजमुळे हार्मोनल imbalance होतो, मानसिक तणाव वाढतो, हेअर ग्रोथ कमी होते
एलोपेशिया एरियाटा या आजाराचा धोका उद्भवतो, डोक्यावरील, दाढीचे केस गळतात
केस गळतीपासून वाचण्यासाठी अंडं,डाळ, सोयाबीन, हिरव्या भाज्या डाएटमध्ये खाव्यात
ऑयली आणि जंक फूडपासून लांब राहावे, शुगर लेव्हल आणि हार्मोनल असंतुलन वाढते
मात्र, जास्त प्रमाणात हेअर फॉल होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या