Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, yandex
डायबिटीजमध्ये ओट्स खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं, मात्र, फ्लेवर किंवा गोड ओट्स खावू नयेत
ओट्समध्ये फायबर असते, जे साखर शोषण्याचे प्रमाण कमी करते, ब्लड शुगर पटकन वाढत नाही
ओट्स खाल्ल्याने पोट खूप वेळ भरलेले राहते त्यामुळे वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते
फायबरमुळे पचन चांगले होते, बद्धकोष्ठता, गॅस, अपचन या समस्या खूप प्रमाणात कमी होतात
ओट्समध्ये साखर, दूध किंवा हाय कॅलरी स्वीटनर मिक्स करू नये. ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो, आणि शुगर लेव्हल बिघडू शकते
ओट्स मंद आचेवर उकळून शिजवा, जास्त तेल किंवा मसाले घालू नका, कमी मसालेदार ओट्स फायदेशीर
ड्राय फ्रूट्समध्ये फॅट्स असतात, कमी प्रमाणात बदाम, काजू, किशमिश घालावे