Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
उन्हाळ्यात पाणीयुक्त फळं खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो
उन्हाळ्यात रोज 1 चिकू खाल्ल्याने खूप फायदे होतात
कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, हे पोषक घटक असतात, हाडं स्ट्राँग होतात
चिकूमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते, पचनसंस्था ठीक करते
चिकूमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे डोळ्यांचे आरोग्या वाढवण्यास उपयुक्त
उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी चीकू फायदेशीर आहे
पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअममुळे हार्टचे आरोग्या चांगले होते
चिकूमधील लॅटेक्स आणि टॅनिन हे पोषक घटक ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतात