www.navarashtra.com

Published Feb 09,  2025

By  Shilpa Apte

ही फळं डायबिटीजच्या रुग्णांनी चुकूनही खावू नयेत

Pic Credit -  iStock

शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे

शुगर लेव्हल

डायबिटीजच्या रुग्णांनी काही फळं खाणं कटाक्षाने टाळावं

फळं

हाय ब्लड शुगरचे रुग्ण असाल तर लिची खाणं टाळा

लिची

आंबासुद्धा डायबिटीजच्या रुग्णांनी खावू नये

आंबा

अननसामध्ये साखर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे अननस खाणं टाळावं

अननस

द्राक्षामध्येही साखर मुबलक प्रमाणात असते, डायबिटीच्या रुग्णांनी खावू नये

द्राक्ष

कलिंगड उन्हाळ्यात खाणं चांगलं असलं तरी डायबिटीजच्या रुग्णांनी कमी प्रमाणात खावं

कलिंगड

गोड आणि स्पाइसी आवळ्याची चटणी कशी करावी?, ही घ्या रेसिपी