डायबिटीजमध्ये गूळ खावा की नाही?

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

डायबिटीजच्या रुग्णांनी गूळ खावू नये, ब्लड शुगरवर परिणाम होऊ शकतो

डायबिटीज

पोषण भरपूर असते गूळामध्ये मात्र कॉनसेंट्रेटेड असल्याने शुगर लेव्हल वाढते

का खावू नये?

डायबिटीमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ खावे, गूळात हाय ग्लायसेमिक इंडेक्स असते

हाय शुगर

GIE 84.4 असतो गुळामध्ये, हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो

ग्लायसेमिक इंडेक्स

गोड खाण्यामध्ये एवोकॅडो, संत्र, रताळ्यासोबत 1 ते 2 खजूर खावू शकता

हेल्दी ऑप्शन

मात्र, कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

एलर्जी