लज्जतदार आणि spicy दुधीचं भरीत, नोट करा रेसिपी

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest, FREEPIK

दुधी, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो, हळद, जीरं, धणे पावडर, तेल आणि मीठ

साहित्य

दुधी सोलून त्याचे तुकडे करून घ्या, कुकरला शिटी लावून दुधी उकडवून घ्या, नंतर मॅश करा

स्टेप 1 

त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवा, आलं-लसूण पेस्ट घालावी

स्टेप 2

तेल सोडायला लागल्यावर त्यात मॅश केलेली दुधी आणि सगळे मसाले घालून मंद आचेवर शिजवा

स्टेप 3

थोड्यावेळाने झाकण काढून पाहा, बारीक शिजलेली कोथिंबीर घाला

स्टेप 4

दुधीचं स्पायसी आणि लज्जतदार भरीत गरम गरम पोळीसोबत सर्व्ह करा

स्टेप 5