तुम्हालाही कसंतरी होतं का ? याचं कारणं काय ?

Lifestyle

28 JULY, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

बऱ्याचदा आपण किंवा आपल्या जवळची माणसं असं म्हणतात की कसंतरी होतंय.

कसंतरी होतंय

Img Source: Pintrest

बऱ्याचदा  या कसंतरी होण्याचं नेमकं कारण कळत नाही. 

कारण 

मात्र हे कसंतरी होणं तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. 

मानसिकता

राग चिडचिड 

अनेकदा मन शांत नसलं की या गोष्टी आतून जाणवतात आणि मग राग चिडचिड वाढते. 

त्रास 

भावना मनातल्या मनात दाबल्या की त्याचा त्रास वाढत जातो. 

स्वत:ला वेळ देणं 

अशावेळी स्वत:ला वेळ देणं गरजेचं आहे. 

 समस्य़ांच्या मुळाशी जाणं

कसंतरी होताना त्या समस्य़ांच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. 

स्वत:  शी संवाद 

स्वत:  शी संवाद तुमचा जितका स्पष्टपणे असतो तितकं मानसिक गुंतागुंत कमी होते.

डायरी लिहिणं 

बऱ्याचदा त्रासिक गोष्टी डायरीत लिहून काढल्याने समस्येवर उपाय मिळतात. 

स्वत:ला शांत ठेवणं 

कोणत्याही समस्येत तुम्ही चिडचिड करण्यापेक्षा मेडिटेशन करावं  शक्य तितकं स्वत:ला  शांत ठेवावं.