Published Sept 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अभिनेत्री भाग्यश्रीने ट्रॅम्पोलिन एक्सरसाइजचे फायदे सांगितले आहेत.
भाग्यश्रीसुद्धा ट्रॅम्पोलिन एक्सरसाइज करते, त्यामुळे ती फिट अँड फाइन आहे
ट्रॅम्पोलिन एक्सरसाइजमुळे शरीराची गती आणि कार्य क्षमता सुधारते
.
ट्रॅम्पोलिनवर उडी मारल्याने शरीराचा बॅलन्स सुधारतो, बॉडी पोश्चर चांगले राहते.
ट्रॅम्पोलिनवर उडी मारल्याने स्नायू मजबूत होतात. पोट आणि पाठीचे स्नायू सक्रिय राहतात
अनेकांनी टॉयलेटवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. त्यासाठी ट्रॅम्पोलिन एक्सरसाइज चांगली आहे
ट्रॅम्पोलिनवर उडी मारल्याने पेल्विक स्नायू मजबूत होतात.