Published Sept 05, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
तेलात व्हिटामिन ए, ई आणि खनिजं आढळतात, नाभिमध्ये घालण्याने स्किन चमकते
तेल नाभीमध्ये घातल्याने केस आणि त्वचा निरोगी राहते, तापमान वाढते.
फॅटी एसिड,अँटीऑक्सिडंट्स या तेलात असतात. नाभीमध्ये घातल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.
.
झिंक, व्हिटामिन ई, ए या तेलात असते. त्वचा आणि केसांच्या समस्येपासून आराम मिळतो
तिळाचं तेल शरीरातील उष्णता टिकवून ठेवते, नाभिमध्ये घातल्याने केस मजबूत होतात
स्किनसाठी तेल नाभिमध्ये घाला, त्यामुळे फायदा होतो
तेल नाभिमध्ये घालण्यासाठी पॅच टेस्ट करायला विसरू नका