पावसामुळे बॅटरी टर्मिनल्स ओलसर झाल्यास स्टार्टिंगमध्ये अडचण येऊ शकते.
Picture Credit: Pinterest
स्पार्क प्लगवर पाणी किंवा घाण साचल्यास इंजिन पेट घेण्यास उशीर होतो.
Picture Credit: Pinterest
अनेकदा चुकून किल स्विच बंद राहतो, त्यामुळे बाईक स्टार्ट होत नाही.
Picture Credit: Pinterest
फ्युएल कमी असल्यास किंवा पुरवठ्यात अडथळा असल्यास इंजिन सुरू होत नाही.
Picture Credit: Pinterest
इलेक्ट्रिकल कनेक्शनमध्ये ओलावा गेल्यास करंटचा प्रवाह बाधित होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
ओला एअर फिल्टर इंजिनला पुरेशी हवा मिळू देत नाही.
\Picture Credit: Pinterest
सतत सेल्फ मारल्याने बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो.
Picture Credit: Pinterest
काही वेळ बाईक कोरड्या जागी ठेवल्यास ओलावा कमी होऊन स्टार्ट होण्यास मदत मिळू शकते.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात बाईक स्टार्ट न झाल्यास घाबरून न जाता या गोष्टी तपासा. छोट्या कारणांमुळे निर्माण झालेली समस्या अनेकदा सहज सुटू शकते.
Picture Credit: Pinterest