वातावरणातील सततचे बदल रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सीयुक्त संत्र खाल्ल्याने सर्दी-खोकला होत नाही, एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest
पालक, ब्रोकोली, मेथी यासारख्या भाज्यांमुळे शरीराला पोषण मिळते
Picture Credit: Pinterest
कॅल्शिअममुळे हाडं स्ट्राँग होतात, प्रोबायोटिकमुळे पोट भरलेलं राहतं
Picture Credit: Pinterest
शेंगदाणे, बदाम आणि अक्रोडमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट भरपूर असतात
Picture Credit: Pinterest
ग्रीन टी किंवा तुळशीचा चहा प्यावा, इम्युनिटी वाढते
Picture Credit: Pinterest
मध आणि आलं खाल्ल्याने घशाची खवखव थांबते, फायदेशीर ठरते
Picture Credit: Pinterest
राजमा, चणे, मूग डाळ यामधील प्रोटीन, फायबरमुळे एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest