हेल्दी, पोषकयुक्त सफरचंद, पालक, रताळं, बेरीज, आंबट फळं डाएटमध्ये खा
Picture Credit: Pinterest
पोषण, एनर्जी मिळते या भाज्या आणि फळांनी, पचन चांगले होते
फायबर, लोह आणि प्रोटीनसाठी बीन्स आणि डाळी खा, समस्यांपासून आराम
लो फॅटयुक्त दूध, पनीर, दही ही डेअरी प्रॉडक्ट्स खा
कॅन्सरच्या रुग्णांनी ट्रिटमेंटनंतर मासे आणि अंडी खावीत
प्लांट बेस्ड डाएट फळं, भाज्या, धान्य, ड्राय फ्रूट्स, सीड्स डाएटमध्ये खा
दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यावे, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते