asparagus, बदाम, कांदे, बटर, मैदा, व्हेज स्टॉक, पालक प्युरी, दूध
Picture Credit: Pinterest
asparagus ब्लान्च करून घ्या, बदाम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या
कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत बटरवर भाजून घ्या, त्यात मैदा घालून परतावे
व्हेजिटेबल स्टॉक, ब्लान्च asparagus मिक्स करा घट्ट होईपर्यंत ढवळावे
पालक प्युरी, दूध, बदाम, मीठ, मिरपूड, मिक्स करून मंद आचेवर क्रिमी करावे
बदामाचे काप घालून Asparagus and almond soup सर्व्ह करावे
शेफ संजीव कपूर स्पेशल ही रेसिपी मान्सूनसाठी एकदम परफेक्ट