लायब्ररीमध्ये जावून पुस्तक वाचणं, ही पारंपरिक पद्धत आहे
Picture Credit: Pinterest
तर फ्लायब्ररी ही कुठेही, केव्हाही असू शकते. हा दोन्हीमधील basic फरक आहे
लायब्ररी एका जागी स्थिर असते, इथे पुस्तकं नीट रचून ठेवली जातात.
बस स्टँड, विमानतळ, रेल्वे स्टेशन असे कुठेही फ्लायब्ररी असू शकते
लायब्ररीमधून पुस्तक घेण्याआधी काही ठराविक नियमांचं पालन करावं लागतं
तर फ्लायब्ररीला असे कोणतेही नियम किंवा अटी नसतात
लायब्ररीमध्ये सभासद व्हावं लागतं, फ्लाइब्ररीमध्ये सभासद नोंदणीचा मुद्दाच उद्भवत नाही
लायब्ररी ठराविक वेळेत सुरू असते, फ्लायब्ररीला वेळेचं बंधन नसतं
दोन्हीमध्ये फरक असला तरी दोन्ही पद्धतींचं उद्दिष्ट वाचनाची गोडी निर्माण करणं हेच आहे