हिंदू धर्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे, पवित्र मानले जाते
Picture Credit: Pinterest
रुद्राक्ष घालताना या चुका टाळाव्या, 1 मुखीपासून 21 मुखी रुद्राक्ष असते
रुद्राक्ष घालताना नॉनव्हेज आणि दारू टाळावी, पवित्र मानले जाते
शंकराची नाराजी ओढवून घेऊ नका, कामं बिघडू शकतात
पत्रिकेत ग्रहांची स्थिती चांगली नसल्यास रुद्राक्ष घालू नये, त्यामुळे त्रास होऊ शकतो
झोपताना रुद्राक्ष काढून ठेवा, नाहीतर रुद्राक्ष अशुद्ध होऊ शकते
स्मशानात जात असाल तर गळ्यात रुद्राक्ष घालू नये, आर्थिक नुकसान होऊ शकते
आंघोळ केल्याशिवाय रुद्राक्ष कधीही घालू नये, आंघोळीनंतर शुद्ध करा, मग घाला