यंदाही दसरा मोठ्या थाटामाटात साजरा झाला.
Picture Credit: Pinterest
दसऱ्यात रावणाचे दहन केले जाते.
तसेच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची देखील पूजा केली जाते.
आपल्या भारतीय संस्कृतीत नेहमीपासूनच शस्त्रांना महत्वाचे स्थान आहे.
मात्र, बहुतेक जणांना वाटते की शस्त्र आणि अस्त्र यांचा अर्थ एकच आहे.
शस्त्र म्हणजे अशा गोष्टी मानवनिर्मित आहे. जसे भाला, तलवार, ढाल इत्यादी.
अस्त्र अशी गोष्टी जी देवांनी निर्माण केली आहे. जसे की ब्रह्मास्त्र, वायुस्त्र, इत्यादी