www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Shilpa Apte

स्वयंपाकघरात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा असतोच, त्यातला फरक माहित नसतो

Pic Credit -  Adobe Stock

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये काय फरक आहे पाहुया

फरक

बेकिंग पावडर मैदासारखं असते, तर बेकिंग सोडा थोडा जाडसर असतो

टेक्श्चर

.

ओलसर पदार्थांमध्ये बेकिंग पावडर वापरतात, तर आंबट पदार्थांमध्ये बेकिंग सोडा वापरला जातो

उपयोग

भटूरे, नान या पदार्थांमध्ये बेकिंग सोडा वापरतात, तर केक, बेकिंगच्या पदार्थांमध्ये बेकिंग पावडर

भटूरे, केक

खाण्याशिवाय अस्वच्छ कपडे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरण्यात येतो

कपडे

फरशी साफ करण्यासाठीदेखील बेकिंग सोडा उपयुक्त आहे

साफसफाई

बेकिंग सोडा जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठीदेखील वापरला जातो.

भांडी

पावसाळ्यात ही फळं खाल्ल्यास आरोग्यास उत्तम