www.navarashtra.com

Published August 08, 2024

By  Dipali Naphade

JPEG, PNG, JPG काय आहे अंतर?

फोटो काढताना JPEG, JPG आणि PNG हे तिन्ही शब्द कानावर पडतात हे खरं आहे

जेपेग, पीएनजी

मात्र या तिन्ही व्याख्या नेमक्या काय आहेत आणि काय अंतर आहे माहीत आहे का?

अंतर

.

कम्प्युटिंग भाषेत JPEG म्हणजे एक फाईल फॉर्मेट आहे ज्या अर्थ जॉईंट फ्रोटोग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप असा होतो

JPEG

JPEG ही जगभरातील सर्वात जास्त वापरण्यात येणारा फाईल फॉर्मेट आहे

स्टोरेजसाठी वापर

डिजीटल इमेज स्टोअर करण्यासाठी वापरतात. सोशल मीडिया, ईमेल, ब्लॉग्जसाठी वापर होतो

कसा वापर

JPEG आणि  JPG यामध्ये केवळ फाईल एक्स्टेंशन कॅरेक्टर नंबराचे अंतर आहे

JPG

PNG म्हणजे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स ज्याचा वापर ग्राफिक्स स्टोअर करण्यासाठी होतो

PNG

दर्जा

PNG चा दर्जा हा JPEG पेक्षा अधिक चांगला असल्याने याचाही वापर होतो

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे