राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.
Picture Credit: Pinterest
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025ला होणार तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
असं असलं तरी अनेकांना प्रश्व हाच पडतो की नगरपालिका आणि नगर परिषद यांच्यातील फरक काय ?
"नगरपालिका" आणि "नगर परिषद" हे दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार आहेत.
या दोन्हीमध्ये प्रभाग रचना आणि लोकसंख्येचा फरक असतो.
या शहरांची लोकसंख्या साधारणतः २०,००० ते ३ लाखांपर्यंत असते.
नगर परिषद ही मध्यम आकाराच्या शहराचे प्रशासन बघते.
मोठ्या शहरांसाठी स्थापन केली जातेव ती नगरपालिका.
नगरपालिका ही अधिक स्वायत्त आणि अधिकारसंपन्न असते.