रोज सकाळी कोरफडीचा ज्यूस पिणे शरीरासाठी चांगले ठरते.
Picture Credit: istockphoto
या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए,सी, कॅल्शियम आणि झिंक यांसारखे मिनरल्स असतात.
रोज सकाळी कोरफड ज्यूस प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते.
कोरफड ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग, फोड दूर होण्यास मदत होते.
मधुमेह असणाऱ्यांसाठी कोरफडीचा ज्यूस लाभदायक असतो.
कोरफड ज्यूसचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते.