हिवाळ्याच्या काळात मेथीची भाजी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
मेथीमध्ये अमिनो असिड असते. हे मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
मेथीमध्ये फायबर आणि अॅंटी ऑक्साइड भरपूर प्रमाणात असते. यामुळे पचन समस्या दूर होते.
मेथीच्या भाजीचे सेवन केल्याने त्वचेसाठी लाभदायक ठरते.
मेथीच्या भाजीत कमी कॅलरी असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन असते. हाडांसाठी मेथी चांगली समजली जाते.