हिवाळ्यात तूपाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Life style

27 November, 2025

Author: तेजस भागवत

तूप हे आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट असणारा पदार्थ आहे.

तूप

Picture Credit: istockphoto

तुपामध्ये असलेले ब्यूट्रिक असिड असते. यामुळे आपल्या शरीराचे पचन चांगले होण्यास मदत होते.

पचन

Picture Credit: istockphoto

तुपाचे सेवन केल्याने मेंटल स्ट्रेस कमी होण्यास मदत होते,

मेंटल स्ट्रेस

Picture Credit: istockphoto

हिवाळ्यात तुपाचा अनेक प्रकारे वापर होतो. सर्दी-खोकल्यापासून शरीराचा बचाव होण्यास मदत होते.

सर्दी-खोकला

Picture Credit: istockphoto

मुलांना मध आणि तूप एकत्रित दिले जाते. यामुळे रोग प्रतिकराक शक्ती वाढण्यास फायदा होता.

मुलांसाठी

Picture Credit: istockphoto

हिवाळ्यात तुपाचे सेवन केल्याने वात-कफ आणि पित्त यावर लाभदायक ठरते.

वात-पित्त

Picture Credit: istockphoto