ब्रेडच्या स्लाइसेसना हवे असल्यास त्रिकोणी किंवा गोल आकारात कापा.
Picture Credit: Pinterest
तव्यावर थोडे तूप गरम करून ब्रेड हलकेसे दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका वाटीत मलाई, साखर आणि वेलची पावडर घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
भाजलेल्या ब्रेडवर तयार केलेली मलाई समान प्रमाणात पसरवा.
Picture Credit: Pinterest
तवा मंद आचेवर गरम करून मलाई लावलेले ब्रेड काळजीपूर्वक त्यावर ठेवा (मलाईची बाजू वर).
Picture Credit: Pinterest
झाकण ठेवून 2–3 मिनिटे शिजू द्या, जेणेकरून मलाई थोडी सेट होईल.
Picture Credit: Pinterest
वरून ड्रायफ्रूट्स टाका आणि गरमागरम मलाई टोस्ट सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest