भारतीय स्वयंपाक घरात मिरचीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.
Picture Credit: istockphoto
मिरची फील गुड हार्मोन एंडोफिन वाढवते. तसेच दुखणे कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन - सी चे प्रमाण खूप असते. ज्यामुळे त्वचा चमकदार व हाडे मजबूत होतात.
Picture Credit: istockphoto
हिरव्या मिरचीमध्ये फायबर असते. त्यामुळे आपले पचन चांगले होण्यास मदत मिळते.
Picture Credit: istockphoto
मिरचीचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.
Picture Credit: istockphoto
हिरवी मिरची खाण्याचे अनेक पर्याय आहेत. कच्ची, लोणचे किंवा जेवणातून खाऊ शकतो.
Picture Credit: istockphoto