खजूर खाल्ल्याने आपल्या शरीराला लगेच ऊर्जा मिळते.
Picture Credit: istockphoto
खजुरात असणारे आयर्न शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते.
खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्याने हाडे मजबूत होतात.
खजुरामध्ये असणारे व्हिटॅमिन B6 असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
खजुरात असणारे पोटेशियम ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते.
खजुरात मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे आपली पचन संस्था मजबूत होते.