सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
Picture Credit: istockphoto
रोज सफरचंद खाल्ल्याने आपली पचन शक्ती देखील वाढते.
Picture Credit: istockphoto
सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
Picture Credit: istockphoto
सफरचंद खाल्ल्याने आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
Picture Credit: istockphoto
सफरचंद रोज खाल्ल्याने ब्लड शुगर देखील कंट्रोल राहण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto
सफरचंदाचे रोज सेवन केल्याने आपली त्वचा देखील ग्लो होण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto