हिवाळ्यात दुर्लक्ष केल्यास आपल्याला  आजार होण्याची शक्यता असते. 

Life style

02 December 2025

Author:  तेजस भागवत

हिवाळ्यात फळांचे सेवन केल्यास आपल्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते. 

फळे 

Picture Credit: Istockphoto

संत्र्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकरक शक्ती वाढण्यास मदत होते. 

संत्रे 

Picture Credit: istockphoto

सफरचंदाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य व पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. 

सफरचंद 

Picture Credit: istockphoto

हिवाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची पातळी योग्य राहण्यास मदत होते. 

डाळिंब

Picture Credit: istockphoto

हिवाळ्यात पेरूचे सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. 

पेरू 

Picture Credit: istockphoto

चिक्कूचे सेवन केल्याने आपल्याला इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. 

चिक्कू 

Picture Credit: istockphoto

तयार लोणच स्वच्छ बरणीत भरून २ दिवस खोलीत ठेवा. दररोज एकदा हलवा. मग वापरायला तयार!

सेट होऊ द्या

Picture Credit: istockphoto