कारल्याच्या भाजीच्या पानांचे शरीराला अनेक फायदे आहेत. 

Life style

04 October, 2025

Author:  तेजस भागवत

कारले हे चवीला कडू असल्याने अनेकांना त्याची भाजी आवडत नाही. 

कारले 

Picture Credit: istockphoto

कारल्याची पानांचे सेवन केल्याने आपले शरीर अनेक रोगांपासून दूर राहते. 

कारल्याची पाने 

Picture Credit: istockphoto

कारल्याची पानांचे सेवन केल्यास  रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

 रोग प्रतीकारक शक्ती 

Picture Credit: istockphoto

याच्या सेवनाने त्वचासुद्धा चांगली होते. 

त्वचा 

Picture Credit: istockphoto

कारल्याच्या पानांचे सेवन यकृत रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.  

यकृत 

Picture Credit: istockphoto

कारल्याच्या पानांचे सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. 

मधुमेह 

Picture Credit: istockphoto