सध्या संपूर्ण देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. 

Life style

18 November, 2025

Author:  तेजस

हिवाळ्यात मुळयाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

मुळा 

Picture Credit: istockphoto

यामध्ये व्हिटॅमिन- सी, आयर्न, फायबर असे अनेक गुणधर्म आढळून येतात. 

पोषक तत्वे 

Picture Credit: istockphoto

मुळयाचे सेवन केल्याचे पचन नीट होते. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढते. 

पचन 

Picture Credit: istockphoto

हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. 

वजन 

Picture Credit: istockphoto

तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाशी पोटी व रात्रीच्या वेळेस मुळयाचे सेवन करू नये. 

कधी खाऊ नये? 

Picture Credit: istockphoto

हिवाळ्यात मुळयाचे सेवन दुपारच्या वेळेत करणे लाभदायक ठरू शकते. 

कधी खावे? 

Picture Credit: istockphoto