मोहरी, जिरे घालून तडतडू द्या आणि त्यात कढीपत्ता व हिरव्या मिरच्या घाला.
Picture Credit: Pinterest
चिरलेला कांदा टाका आणि तो हलका सोनेरी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
पेस्ट घालून ३० सेकंद छान परता, जेणेकरून कच्चा वास जाईल.
Picture Credit: Pinterest
चिरलेले टमॅटो, मीठ, हळद, तिखट घाला आणि टमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
गरम मसाला घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
थंड भात कढईत टाका आणि हलक्या हाताने मिक्स करत सर्व मसाल्यात मुरू द्या.
Picture Credit: Pinterest
२–३ मिनिटे झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ आणा. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest