आपल्या सगळ्यांनाच अंतराळाबद्दल कुतूहल असते.
Img Source: Pinterest
अनेक अंतराळवीर अंतराळात कित्येक महिने राहत असतात.
अंतराळात राहण्यासाठी महिनाभर पुरेल इतका अन्नसाठा ठेवावा लागतो.
अशातच, आज आपण अंतराळात अन्न पचण्यास किती वेळ लागतो? त्याबद्दल जाणून घेऊयात.
अंतराळात गुरुत्वाकर्षण कमी असल्याने जेवण पचण्याची प्रक्रिया खूप हळूहळू होते
अंतराळात प्रवास करणाऱ्यांना रोज 1.7 किलोग्रामनुसार अन्न पाठवतात.
त्यात अंतराळवीर जास्त जेवत नाही. आश्चर्य म्हणजे त्यांना अंतराळात पदार्थाची चव लागत नाही