आपल्या आरोग्यासाठी सफरचंद फायदेशीर असते.
Img Source: Pexels
सफरचंदात फायबर आणि ॲंटीऑक्सि़डंट असतात, जे आपल्या ह्रदय चांगले ठेवते.
फायबर असल्याने पचनक्रिया चांगली होते.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की सफरचंद पचण्यास किती वेळ लागतो?
एक सफरचंद पचण्यास 30 ते 40 मिनीट लागतात.
जर तुम्ही सकाळी सफरचंद खात असाल तर तो लगेच पचतो.
जर तुम्ही जेवणात सफरचंद खात असाल तर तुमची पचनक्रिया हळू होऊ शकते.