जास्त प्रमाणात reels पाहिल्याने वेळेचा अपव्यय होतो, वेळेचा सदुपयोग
Picture Credit: Pinterest
एकसारखे Reels पाहिल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, तणावाची समस्या
सतत reels पाहिल्याने झोपेच्या समस्येचा सामना करावा लागतो
सतत reels पाहिल्याने वेळ त्यातच जातो, कुटुंबाला वेळ देता येत नाही
सकाळ-रात्र reels पाहिल्याने डोळे दुखतात, त्यामुळे डोळे अशक्त होतात
गरज नसल्यास जास्त प्रमाणात फोन, reels पाहिल्यास डार्क सर्कल्स होतात
लहान मुलांनी जास्त प्रमाणात reels पाहू नयेत, आरोग्यासाठी हानिकारक